जीवघेण्या शार्क माशांबरोबर राहणारा हा अवलिया!

Published

जिम एबरनेटी हे शार्क माशांचे मित्र म्हणून ओळखले जातात. कारण, मागची चाळीस वर्षं त्यांचा मुक्काम बाहामा बेटांजवळच्या उथळ समुद्रात असतो आणि तिथं दररोज 30-40 शार्क माशांबरोबर ते राहतात.

सामान्य लोकांसाठी शार्क म्हणजे माणसांना खाणारे आणि जीवघेणे प्राणी.

पण, लोकांच्या मनातली शार्कबद्दलची हीच प्रतिमा पुसून टाकण्याचा ते प्रयत्न करतायत. शार्क माणसाचा कसा मित्र असू शकतो हे पटवून सांगणारे अनेक किस्से त्यांच्याकडे आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)