पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली 2070साठीची उद्दिष्टं भारत गाठू शकेल का? #सोपीगोष्ट 460
2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे.
पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय.
कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत.
भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गात काय अडथळे असतील? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन : टीम बीबीसी
लेखन, निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)