वनस्पतीपासून बनवलेलं 'मांस' तुम्ही कधी पाहिलं आहे का?

Published

कृत्रिम मांस ही संकल्पना तशी नवीन राहिलेली नाही. पण, आईसलँडमध्ये एका कंपनीने चक्क वनस्पतीपासून मांस बनवलंय. जव या वनस्पतीपासून प्रयोगशाळेत बनवलेलं हे मांस स्वस्त पर्याय तर आहेच.

शिवाय प्राण्यांना कत्तलीपासून वाचवणारा असल्याने या प्रयोगाचं स्वागतही होतंय. जाणून घेऊया हा ‘मांस उत्पादन’ प्रक्रिया...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)