You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडमुळे तुमचा स्मृतीभ्रंशही होऊ शकतो पण, हा परिणाम किती काळ राहील?
रॉशेल डेव्हिड या पेशाने स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. पण, लाँग कोव्हिडने त्यांच्या आयुष्यावरच दूरगामी परिणाम झाला.
स्मृतीभ्रंशामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना त्या काय करायचंय हे विसरायला लागल्या.
लाँग कोव्हिडचा हा परिणाम असला तरी किती काळ हा परिणाम रुग्णांना जाणवेल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)