COP26 पर्यावरणविषयक परिषद का होतेय? । सोपी गोष्ट 458

Published

कॉप26 ही पर्यावरणविषयक महत्त्वाची परिषद 31 ऑक्टोबरपासून युकेतील ग्लासगो शहरात सुरू होणार आहे. 2015मध्ये कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्याच्या करारावर 2015 देशांनी सह्या केल्या आहेत.

हे उद्दिष्टं नेमकं कसं साध्य करणार, त्यासाठी देशांना कोणती बंधनं लादून घ्यावी लागणार. आणि प्रदूषण कमी करण्यासाठी परिषदेत जे निर्णय होतील त्यांचा तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)