Climate Change : मेक्सिकोच्या वाळवंटात पुन्हा नदी कशी वाहू लागली?
Published
कोलोराडो नदी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांतून वाहते. पण धरणं आणि हवामान बदलामुळे दरवर्षी उन्हाळ्यात ती आटून जाऊ लागली आहे. त्यामुळे इथे अनेक गावांत तापमान वाढून पारा 50 अंश सेल्सियसवर गेला.
या नदीला पुन्हा वाहती करण्यासाठी आणि पुन्हा थंडावा आणण्यासाठी इथले स्थानिक रहिवासी आता प्रयत्न करतायत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)