आर्यन खान जामिनावर आर्थर रोड तुरंगातून बाहेर आला तो क्षण...

Published

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची आज अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. यानंतर आर्यन त्यांचं घर म्हणजेच मुंबईच्या वांद्रांतल्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचलेला आहे.

आर्यन 28 दिवस अटकेत होता. त्यापैकी 24 दिवस तो आर्थर रोड तुरुंगात होता. 2 ते 7 ऑक्टोबरपर्यंत तो एनसीबी कस्टडीत होता

जामीनासाठीची कोर्टाची ऑर्डर निघून त्यासाठीची सगळी प्रक्रिया काल (29 ऑक्टोबर) पूर्ण झाल्यानंतर आता आज आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)