अभिनेत्री आणि समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर कोण आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, अभिनेत्री आणि समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर कोण आहेत?
Published

आपले पती आणि नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी मैदानात उतरल्यात. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपले पती आणि कुटुंबीयांवरील आरोपांचं त्यांनी खंडन केलं. त्या कोण आहेत? त्यांची कारकीर्द कशी होती? असे प्रश्न अनेकांना पडले. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)