अमरावतीच्या दानापूरमधील दलित गाव सोडून का गेले होते?

व्हीडिओ कॅप्शन, अमरावतीच्या दानापूरमधील दलित गाव सोडून का गेले होते?
Published

तथाकथित सवर्णांकडून होणाऱ्या अत्याचारामुळे गाव सोडलं असं काही दलित कुटुंबांनी म्हटलंय. अमरावती जिल्ह्यातील दानापूर या गावात ही घटना घडली.

गाव सोडून त्यांनी शेजारच्या तलावावर दोन दिवस वास्तव्य केलं. पोलिसांच्या आश्वासनावर स्थलांतरित गावकरी गावात परतले असले तरी सामाजिक तणाव अजून निवळलेला नाही. तर अॅट्रोसिटीचे तीन गुन्हे पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)