इस्रायल-पॅलेस्टाईन दरम्यानच्या शेतांमध्ये तुफान दगडफेक

Published

इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानच्या वेस्ट बँकवरच्या ऑलिव्हच्या शेतात सध्या तुफान दगडफेक सुरू आहे. इस्रायलच्या सशस्त्र सैन्यांना पॅलेस्टाईनमधील आंदोलकांच्या दगडफेकीला सतत सामोरं जावं लागत आहे.

त्याठिकाणी नक्की काय घडत आहे याचा हा ग्राउंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)