You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सर्वांत जास्त प्लास्टिक कचरा तयार करणारी कंपनी तुम्हाला माहीत आहे का?
जगभरातल्या शीतपेय बनवणाऱ्या कंपन्या वर्षभरात 470 अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या बनवतात किंवा वापरतात. या बाटल्या एकदा वापरून फेकून द्यायच्या असतात.
पण, या बाटल्यांपैकी 25% बाटल्या एकटी कोका कोला कंपनी बनवते. साधारण चार वर्षांपूर्वी पर्यावरणस्नेही संस्थांकडून झालेल्या टीकेमुळे कंपनीने रिसायकल्ड बाटल्या वापरण्यासाठी एक मोहीम सुरू केली.
पण, बीबीसी पॅनोरमाने केलेल्या एका संशोधनातून असं समोर आलंय की, कंपनीची ही मोहीम फसलीय. त्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टापासून कंपनी खूप मागे आहे. यावर बीबीसीचा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)