आर्यन खानः तुमचे व्हॉट्सॲप चॅट कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतील? सोपी गोष्ट 453

व्हीडिओ कॅप्शन, आर्यन खान: तुमचे व्हॉट्सॲप चॅट कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतील? सोपी गोष्ट 453
Published

आर्यन खान प्रकरण असेल किंवा रिया चक्रवर्तीची चौकशी किंवा अर्णब गोस्वामी – पार्थो दासगुप्ता यांचा कथित TRP घोटाळा, तपास यंत्रणा आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट्सचा हवाला देत असतात. पण कोर्टा व्हॉट्सॲप चॅट्सना पुरावा म्हणून मान्यता देतं?

नेमकं काय आहे

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)