फेसबुक आणत असलेलं मेटाव्हर्स तंत्रज्ञान नेमकं काय आहे? । सोपी गोष्ट 452

व्हीडिओ कॅप्शन, फेसबुक आणत असलेलं मेटाव्हर्स तंत्रज्ञान नेमकं काय आहे? । सोपी गोष्ट 452
Published

मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाविषयी सध्या सगळ्यांना कुतुहल आहे. फेसबुक कंपनीने तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय.

इंटरनेटचा भविष्यकाळ म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जातंय. पण, मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? आणि फेसबुकचा त्याच्याशी काय संबंध आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - टीम बीबीसी

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)