रशियात कोरोनाची चौथी लाट, दररोज हजारच्या वर लोकांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, रशियात कोरोनाची चौथी लाट, दररोज हजारच्या वर लोकांचा मृत्यू
Published

रशियामध्ये कोरोना व्हायरसची चौथी लाट सुरू झाली आहे. यात मृत्यूचं प्रमाण दररोज हजारपेक्षा जास्त आहे.

युरोपमध्ये रशियाचा कोव्हिड मृत्यूदर सगळ्यात जास्त आहे. पण त्याहून भीषण गोष्ट ही की, देशात आतापर्यंत जेमतेम 30% लोकांचं लसीकरण झालं आहे. कारण लोकांचा लशीवर विश्वास नाहीय.

रशियातल्या या परिस्थितीचा बीबीसी प्रतिनिधी रिचर्ड गॅपलिन यांनी घेतलेला हा आढावा…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)