You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौरउर्जेमुळे पालघरच्या गावांमध्ये कशी घडतेय क्रांती?
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कोळशाऐवजी पर्यायी इंधन म्हणून सौर उर्जेकडे पाहिलं जातं. हा पर्याय पालघर-नाशिक सीमेवरच्या आदिवासी गावांनी प्रत्यक्षात आणला आहे.
इथे सौर उर्जेनं लोकांचं आयुष्य बदललं आहे. एकेकाळी उन्हाळ्यात पाणी नसलेल्या या भागात आता दुबार शेती केली जाते आहे आणि त्यामुळे या भागातून लोकांचं स्थलांतरही थांबलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)