You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कडक उन्हात, 50 अंश तापमानात हा ट्रॅफिक पोलीस कसं काम करतो?
Published
सगळ्या जगाला तापमानवाढीची समस्या भेडसावतेय. इराक असा देश आहे जिथे मुळात उन्हाळा प्रचंड, त्यात तापमानवाढीमुळे गोष्टी अधिकाधिक कठीण होत चालल्या आहेत.
टळटळीत उन्हात 50 अंश तापमानात उभं राहून दिवसभर रहदारी नियंत्रण करण्याचं काम साद सद्दाम करतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)