महागाई अशीच कायम राहणार आहे का?| सोपी गोष्ट 451
Published
भारतात सध्या सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून जातो आहे.
रोजच्या जेवणातल्या भाजीपाल्यापासून ते कपडे आणि कंप्युटर्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामागची कारणं काय आहेत आणि महागाई कमी होण्याची काही शक्यता आहे का?
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)