You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिड 19 मुळे इराणमध्ये 50 हजार मुलांनी गमावले आई वडील
इराणमध्ये सरकारी आकडेवारीनुसार तब्बल 50 हजारांहन अधिक मुलांची आई किंवा बाप कोरोनाने हिरावून घेतले आहे. तर इराण कोरोनाच्या पाचव्या लाटेचा तडाखाही बसला आहे.
तर दुसऱ्या बाजूला आधीच आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे डबघाईला आलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेला कोरोना लॉकडाऊनमुळे आणखी फटका बसला.
ज्या घरातली करतीधरती माणसं सोडून गेली त्यांची तर खूपच दयनीय अवस्था झाली आहे. अशा कुटुंबातल्या इतरांना सगळी जबाबदारी पेलावी लागत आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)