You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मिरमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होत आहेत? सोपी गोष्ट 450
काश्मीरच्या कुलमागमध्ये रविवारी 17 ऑक्टोबरला दोन बिगर काश्मिरी नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात याठिकाणी काश्मिरचे नसलेल्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे.
परप्रांतिय मजुरांनी जिवाच्या भीतीने काश्मिरखोऱ्यातून पलायन सुरू केलंय.
जे मजूर थांबले आहेत, त्यांच्या मनात भीती आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या काश्मिरी पंडित आणि शीख समुदायातल्या व्यक्तींच्या हत्यांमुळे काश्मिरमधला हा अल्पसंख्याक समाजही तणावाखाली आहे.
काय सुरू आहे काश्मिर खोऱ्यात, कोण आहे या हत्यांमागे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)