You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केरळमध्ये पुन्हा महापूर, अनेक ठिकाणी भूस्खलन आणि घरं कोसळली
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय. कोट्टायम, इडुक्की आणि पथनमथिट्टा जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
काही ठिकाणी अख्खी घरं कोसळली आहेत. तर भूस्खलन झाल्यानं अनेक ठिकाणी नागरिक अडकल्याचं पाहायला मिळत आहेत. तर रविावरी पावसाने थोडी उघडीप दिल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला मदतकार्य सुरू करता आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)