You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मूड चांगला ठेवायचाय? या 4 हार्मोन्सकडे लक्ष द्या
पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये काही संप्रेरक म्हणजेच हार्मोन्समुळे बदल घडत असतात, हे आपल्याला माहीत असतं. पण दैनंदिन जीवनात आपण याचा फारसा विचार करत नाही.
आपल्यापैकी बहुतांश लोकांना किमान टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांची मानवी विकासातली भूमिका काय आहे, इतकंच माहिती असतं. खरं तर आपल्या आयुष्यात फक्त याच दोन नाही तर अशा अनेक संप्रेरकचा खेळ सुरू असतो. हे संप्रेरकच सगळं काही चालवत असतात. आपल्याला कधी चांगलं वाटतं, कधी कंटाळा येतो, कधी राग येतो, या सगळ्याचं श्रेय किंवा त्याचा दोष संप्रेरकांना दिला जाऊ शकतो. पण संप्रेरकं म्हणजे काय आणि ती कुठून येतात? आणि या संप्रेरकांना आपल्या शरीरात स्त्रवण्यासाठी काय करायला हवं? पाहा हा व्हीडिओ.
संकलन - एस्थर डे ला फोर्ड, बीबीसी सोशल कॉन्ट्रिब्युटर
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)