भारत-चीन युद्धात चीनने माघार का घेतली होती? चीन अरुणाचलवर दावा का करतो? #सोपी गोष्ट 448

Published

भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे.

चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली.

भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो?

अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)