कोरोना लस नाकारणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत ‘हे’ नवं संकट

Published

अमेरिकेसारख्या देशात फक्त 56% लोकांनी कोरोनासाठी लस घेतली आहे. अनेकांचा लशीवर विश्वासच नाहीए. आणि यात चक्क आरोग्यसेवक, डॉक्टर आणि शिक्षकांचाही समावेश आहे. पण, त्यामुळे रुग्णालयं आणि शाळा प्रशासनावर त्याचा परिणाम जाणवतोय.

अगदी नोकरीची भीती दाखवली तरीही लोक लस घ्यायला तयार नाहीएत. उत्तर अमेरिकेतून आलीम मकबूल यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)