चीन तैवानबरोबर युद्ध करण्याची तयारी करतोय का? सोपी गोष्ट 444

Published

गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालायला सुरुवात केली.

चीन म्हणतं तैवान त्यांचाच एक प्रांत आहे, पण तैवानचं म्हणणं आहे की ते एक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि चीन आपलं म्हणणं त्यांच्यावर लादू शकत नाही. अशात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीनच्या एकीकरणाबद्दल बोलतायत. चीन तैवानशी युद्ध करण्याची तयारी करतोय का? यांच्यातलं भांडण नेमकं कुठे सुरू झालं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)