You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाऊस घरच्या घरी कसा मोजता येतो? तो मोजणं का महत्त्वाचं?
तुमच्या भागात किती पाऊस पडला, हे तुम्हाला हवामान विभागाकडून कळत असेल, पण तुम्ही घरच्या घरी कधी पाऊस मोजला आहे का?
यंदा पावसाळ्यातल्या तीन महिन्यांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत दोनशेहून अधिक जण दररोज पावसाच्या नोंदी ठेवत आहेत.
रिपोर्टर – राहुल गायकवाड,
कॅमेरा – नितीन नगरकर,
एडिटिंग – राहुल रणसुभे,
निर्मिती – जान्हवी मुळे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)