आर्यन खान ड्रग्स प्रकरण: NCB बॉलिवुडला टार्गेट करतंय का? पाहा समीर वानखेडे काय म्हणाले

व्हीडिओ कॅप्शन, आर्यन खान ड्रग्स प्रकरण: NCB बॉलिवुडला टार्गेट करतंय का? पाहा समीर वानखेडे काय म्हणाले
Published

"लोक काय बोलतात हे मी मान्य करत नाही. मी फक्त कायदा पाळतो. रूल फॅालो करतो. जे योग्य आहे ते करतो, असं स्पष्टीकरण NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्यावरील सर्व आरोपांवर समीर वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)