काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याकांना लक्ष्य करून मारलं जातंय का?

Published

काश्मीर खोऱ्यात काही ठराविक लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली जात आहे.

सर्वात ताजी घटना म्हणजे श्रीनगरच्या एका शाळेचे मुख्याध्यापक सतिंदर कौर आणि श्रीनगरमधील शिक्षक दीपक चंद यांची हत्या. या घटनांमुळे घाटीतील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यापूर्वी मंगळवारी माखन बिंद्रू नावाच्या औषध विक्रेत्याने हत्या केली होती.

व्हीडिओ - ANI

एडिटिंग - सदफ खान

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)