आर्यन खान : NCB चे समीर वानखेडे नवाब मलिकांच्या आरोपांवर काय म्हणाले?

Published

एनसीबीचे मुंबई आणि गोवा विभागाचे संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आहेत. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल विशेष चर्चा होऊ लागली.

यापूर्वीही त्यांनी बॉलिवूडमधल्या काही अभिनेते आणि अभिनेत्रींवर कारवाई केली होती.

ड्रग्स माफियांविरोधात काम करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख एकीकडे होत असताना आता त्यांच्यावर आरोपही होऊ लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नवाब मलिक यांनी त्यांच्या आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)