लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर महाराष्ट्र बंद करणार, असं संजय राऊत का म्हणाले?
Published
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथे शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती. यात काहींचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडीने येत्या 11 ऑक्टोबरला बंद पुकारला असल्याचं संजय यांनी स्पष्ट केलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)