राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणाबाबत जाहीर केलेलं 'मिशन कवच कुंडल' काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणाबाबत जाहीर केलेलं 'मिशन कवच कुंडल' काय आहे?
Published

राज्यात 6 दिवसांत 90 लाख लशी देण्याचा निर्धार केल्याचं टोपे म्हणाले. यासाठी मिशन कवच कुंडलं ही योजना त्यांनी जाहीर केली. दसऱ्यापर्यंत 100 कोटी लशी देण्याचं केंद्र सरकारने उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी राज्यात ही योजना केली जाणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)