आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : रेव्ह पार्टी म्हणजे काय? - सोपी गोष्ट 440
Published
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली, तेव्हापासून ‘रेव्ह पार्टी’ची पुन्हा चर्चा होते आहे.
पण रेव्ह पार्टी म्हणजे नक्की काय? रेव्ह पार्टीत काय होतं? हे आम्ही नार्कोटिक्सचे अधिकारी आणि गुप्त सूचना देणाऱ्या खबरींकडून (Informer) जाणून घेतलं.
संशोधन – मयांक भागवत
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)