मराठवाडा पाऊस आणि पूर होऊनही हे शेतकरी लाखो कसे कमावत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, मराठवाडा पाऊस आणि पूर होऊनही हे शेतकरी लाखो कसे कमावत आहेत?
Published

मराठवाड्यात एकीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय, तर दुसरीकडे शेतीतला एक नवा प्रयोग काही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलाय.

अतिवृष्टीच्या काळातही हे शेतकरी रेशीम शेतीद्वारा चांगली कमाई करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)