You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सात महिन्यांची गरोदर असतानाही 'ती' हा खेळ का खेळतेय?
तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात राहणारे स्नेहा आणि नवीन्थ हे पारंपरिक तामिळ मार्शल आर्ट्सचा प्रकार सिलम्बलममध्ये निपुण आहेत. त्यातच अलीकडे स्नेहाने गरोदर असताना सातव्या महिन्यात सलग एक तास दोन काठ्यांनी सिलम्बलम् करण्याचा विक्रम केलाय.
स्नेहासारख्या महिलांच्या प्रयत्नांमुळे ही पारंपरिक कला आणि खेळ लोप पावणार नाहीत, उलट नवीन पिढीही त्याकडे वळेल असा विश्वास दोघांना वाटतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)