You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनने जगातल्या गरीब देशांना दिलेली कर्जं हा एक आर्थिक सापळा आहे का? । सोपी गोष्ट 438
चीनने जगाला कर्जाच्या दलदलीत अडकवलं आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अमेरिकेपाठोपाठ चीनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे. पण, अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प मात्र गरीब देशांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
कारण, अशा प्रकल्पामधून चीनची रणनिती स्पष्टपणे दिसतेय. आणि ती म्हणजे जगातल्या जमेल तितक्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक करायची. आणि त्या माध्यामातून देशाच्या आर्थिक नाड्या आपल्याकडे ओढायच्या. पण, याचे जगावर नेमके काय परिणाम होत आहेत जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - सिलिया हॅटन
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)