कोरोना तिसरी लाट महाराष्ट्रात येणार की नाही?| सोपी गोष्ट 437

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना तिसरी लाट महाराष्ट्रात येणार की नाही?| सोपी गोष्ट 437
Published

महाराष्ट्रात ऑक्टोबर 2021मध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी वर्तवली होती. पण सध्या राज्यात आणि देशातही कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा दर तुलनेनं कमी झाल्यासारखा दिसतो आहे. मग राज्यात आता कोव्हिडची तिसरी लाट येणार की नाही? आणि आली, तर त्यामुळे किती नुकसान होऊ शकतं?

संशोधन – मयांक भागवत, टीम बीबीसी

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)