ड्रग टोळ्यांच्या वैरातून तुरुंगात दंगल, 100 पेक्षा जास्त कैदी ठार
Published
इक्वेडोरमध्ये तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या टोळीयुद्धात आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
देशाच्या इतिहासात तुरुंगातील हिंसाचाराची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आणि दुर्दैवी घटना असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
ग्वायाक्विल या शहरातील तुरुंगात मंगळवारी (28 सप्टेंबर) घडलेल्या या घटनेमध्ये जवळपास पाच जणांचं शीर कापण्यात आलं, तर इतरांना गोळ्या घालण्यात आल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)