You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुलाब चक्रीवादळाचा मराठवाड्याला असा बसला फटका
गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना त्याचा फटका बसलाय. मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये.
शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक गमवावं लागणार आहे. यामुळे शेतीच नाही तर त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे याची ही कैफीयत.
रिपोर्ट- योगेश लाटकर, श्रीकांत बंगाळे
व्हीडिओ एडीटिंग- राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)