Love Coaching काय प्रकार आहे? पैसे देऊन खरंच प्रेम आणि सुख मिळवता येतं का?
प्रेम आणि जीवनशैली कोचिंग हा अब्जावधी डॉलर्सचा जागतिक उद्योग झाला आहे, आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक.
आज पूर्वीपेक्षा जास्त सिंगल लोक प्रेमाच्या शोधात आहेत. आणि व्हायरल व्हिडिओ तसंच महागड्या वैयक्तिक सेमिनारद्वारे प्रेम मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या प्रशिक्षकांची कोचिंग बाजारात गर्दी झाली आहे.
पण खरंच प्रेम असं मिळू शकतं का? बीबीसीने केनियाच्या सर्वांत लोकप्रिय प्रेम आणि जीवनशैली प्रशिक्षकांपैकी एक, रॉबर्ट बुराले यांची भेट घेतली, जे त्यांच्या महिला प्रशिक्षणार्थींना वचन देतायत की त्यांना ख्रिसमसपर्यंत पती मिळेल.
खरंच? पाहा बीबीसीच्या जेंडर आणि ओळख प्रतिनिधी मेघा मोहन यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)