मुंबईच्या जिजामाता उद्यानातील पेंग्विन घराचा रोजचा खर्च दीड लाख रुपये
मुंबई महानगरपालिकेने जुलै 2016 मध्ये दक्षिण कोरियाच्या एका एक्वरियममधून आठ पेंग्विन जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत आणले.
मुंबईतलं दमट हवामान पेंग्विनला अनुकूल नसल्याने त्यांच्यासाठी कृत्रिम कक्ष उभारावा लागला. त्यासाठी महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षांमध्ये 10 कोटी रुपये खर्च आला आहे.
आता या देखभालीसाठीचं कंत्राट पाच कोटीने वाढवल्याने विरोधक टीका करतायत. पण एका पेंग्विनना दिवसाला 20 हजार रुपये का लागतायत? आणि विरोधकांचा आक्षेप काय आहे त्याविषयीचा रिपोर्ट.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिट- शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)