आनंद अडसूळ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, आनंद अडसूळ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?
Published

शिवसेना नेते आनंद अडसूळ यांच्या घरी आज ईडीचा छापा पडला.

याबद्दल संजय राऊत यांना विचारलं असता ते चांगलेच भडकले. यावेळी देशात सुरू असलेल्या भारत बंद आंदोलनाबद्दलही त्यांनी मत मांडलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)