कोव्हिड रुग्णांनी भरलेल्या या हॉस्पिटलमध्ये हे कुत्रे काय करतायत?
Published
कोरोना व्हायरसमुळे गेलं वर्ष सर्वांसाठीच अतिशय कठीण ठरलं. पण चिलीतल्या एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये कुत्र्यांची एक टीम हा ताण हलका करण्यासाठी मदत करते आहे.
गेले अनेक महिने या हॉस्पिटलमधले कर्मचारी कोव्हिड आणि अन्य गंभीर आजारांचे रुग्ण यांच्यावर उपचार करत आहेत. पण चार पायांवरचे हे मित्र ताण त्यांचा हलका करत आहेत. बीबीसीच्या मार्क लोबेल यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)