You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : हे शिक्षक घरांच्या भिंतींवरून देत आहेत मुलांना शिक्षणाचे धडे
कोरोनाचा उद्रेक झाला आणि देशातल्या शाळा बंद पडल्या. तेव्हापासून बहुतेक शाळा बंदच राहिल्यात. अनेक शाळांना ऑनलाईन शिक्षण देता आलं नाही.
मात्र, पश्चिम बंगालमधल्या द्विपनारायण नायक गुरुजींनी मात्र एक युक्ती शोधली. त्यांनी गावातल्या घरांच्या भीतींवर फळे रंगवले. त्यामुळे पूर्ण गावालाच शाळेचं स्वरुप आलं. तसंच लॅपटॉप आणि सूक्ष्मदर्शकही आणले. जेणेकरून मुलांना आणखी चांगल्याप्रकारे शिकता येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)