You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कृषी पर्यटनाचं वेगळं बिझनेस मॉडेल कसं उभं केलं?
जुन्नरच्या मनोज हाडवळे यांची महाराष्ट्र राज्याचा पर्यटन प्रशिक्षक म्हणून यावर्षी निवड झालीय.
कृषी आणि ग्रामीण संस्कृतीला पर्यटनाशी जोडत त्यांनी एक बिझनेस मॉडेल उभं केलं. आतापर्यंत त्यांनी जवळपास 3 हजार तरुणांना कृषी पर्यटनाचं प्रशिक्षण दिलंय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- गणेश वासलवार
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)