You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर : ‘काश्मीरमधल्या संघर्षातूनच आम्हाला म्युझिकसाठी प्रेरणा मिळतेय’
गेल्या दशकात काश्मीरमधल्या म्युझिकमध्ये कमालीचा बदल झालेला दिसतोय. काश्मीरमध्ये पारंपरिक सुफी संगीताची मोठी परंपरा आहे. पण आता इथल्या खोऱ्यांमध्ये राजकीय परिस्थितीशी जाण असलेल्या तरुणांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी लोकप्रियता मिळवलीय.
ऑगस्ट 2019ला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा गेल्यानंतर अनेक तरुण काश्मिरमधल्या परिस्थितीवर गाण्यातून व्यक्त होतायत. बीबीसीचे प्रतिनिधी आमीर पीरझादा अशा दोन कलाकारांना भेटले, त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)