चीनमधील ईव्हरग्रांड क्रायसिस नेमकं काय आहे? याचा जगाला फटका बसेल का? । सोपी गोष्ट 433
Published
ईव्हरग्रांड या चिनी रियल इस्टेट कंपनीवर तब्बल 300 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. हे कर्ज अवाढव्य चीनच्या जीडीपीच्या 2% इतकं आहे. मूळात कंपनीवर इतकं कर्ज कसं झालं. आणि त्यामुळे जगावर 2009च्या लेहमन ब्रदर्स सारखं मंदीचं संकट येऊ शकतं का? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)