You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सदर महल पॅलेस : तंजावरच्या मराठ्यांचा राजवाडा
तंजावर आणि आसपासच्या भागावर तब्बल 200 वर्षं मराठ्यांचं राज्य होतं. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले इथले पहिले मराठा राजे होते.
1675 ते 1855 या दरम्यान एकूण 12 मराठा राजांनी तंजावरमध्ये राज्य केलं. मराठा सत्तेत येण्याआधी हा राजवाडा शिवगंगा किल्ला म्हणून ओळखला जायचा. 1535 मध्ये नायक राजांनी तो उभारला होता.
याच राजवाड्याचा माहिती आणि इतिहास सांगणारा बीबीसीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)