कोरोना लॉकडाऊनमुळे शाळकरी मुलं होत आहेत बालशेतमजूर
Published
युनिसेफच्या माहितीनुसार 2020 पर्यंत जगभरात बालमजूरांची संख्या 16 कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यातील 70 टक्के मुलं शेती क्षेत्रात काम करतात. कोव्हीड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 2022 पर्यंत जवळपास 90 लाख मुलं नव्याने बालमजूरीत ढकलली जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रातल्या किशोरवयीन बालशेतमजूरांना मानसिक ताणांना कसं सामोरं जावं लागलं त्याविषयीचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)