या महिला कचऱ्यातून घर कसं चालवतात?
Published
कचऱ्याचं नियोजन ही अनेक देशांसाठी मोठी समस्या आहे. खासकरून अविसकित आणि विकसनशील देशांमध्ये हा प्रश्न अधिक गंभीर आहे.
मालावीमधल्या काही महिलांनी एकत्र येत आपल्या गावासाठी ही समस्या सोडवली. कचऱ्यातून त्यांनी स्वयंपाकाचा गॅस आणि खत उत्पादन करून त्यातून पैसे कमवण्याचा यशस्वी प्रयोग केला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)