You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तानमध्ये आता लाखो लोकांवर उपासमारीची वेळ
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट अस्तित्वात आली आहे. पण, जागतिक बँक आणि इतर देशांनी अजून तिला मान्यता दिलेली नसल्यामुळे राज्य चालवताना तालिबानला आर्थिक अडचणी येतायत. जागतिक बँकेनं मदत थांबवली आहे. तर श्रीमंत देशांनीही पाठ फिरवलीय.
तालिबानची राजवट सुरू होऊन चार आठवडे उलटले. पण, देशात एक नवीन मानवतेवरचं संकट उभं राहिलंय. रक्तरंजित संघर्ष परवडला पण, उपासमारी आणि असुरक्षितता नको, असं जनतेला झालंय. काबूलमधून जेरेमी बॉवेन यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )