केबीसीमध्ये अमिताभ बच्चन पुण्याच्या आकाशसाठी बनले डिलिव्हरी बॉय
Published
पुण्याचा फूड डिलिव्हरी बॉय आकाश वाघमारे कौन बनेगा करोडपती या शोमधील त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे.
आकाशनं या स्पर्धेत चांगली कामगिरी तर केलीच, शिवाय त्याच्यासाठी अमिताभ बच्चन स्वतःच फूड डिलिव्हरी बॉय बनले.